Home > News Update > गुलछडी उत्पादनातून सोलापूरचा शेतकरी झाला लखपती

गुलछडी उत्पादनातून सोलापूरचा शेतकरी झाला लखपती

गुलछडी उत्पादनातून सोलापूरचा शेतकरी झाला लखपती
X

गुलछडी या फुलाचे नाव आपण चित्रपट गीतामध्ये ऐकले असेल. या गुलछडीतून सोलापूरच्या शेतकऱ्याला लाखो रुपयांचा नफा झाला आहे. पहा सोलापूरच्या गुलछडी उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा अशोक कांबळे यांच्या या विशेष रिपोर्टमधून....

Updated : 16 Oct 2024 4:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top