लहान मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढ्यासाठी मदतीचे आवाहन
X
मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये एका लहान मुलावर ब्लड कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्यावरील उपचारांसाठी १० लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. पण त्याच्या कुटुंबाला हा खर्च परवडणारा नसल्याने मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे. या मुलाचे वडील झी २४ तासमध्ये कामाला आहेत. त्यातच या मुलाच्या आजोबांनाही मुंबईच्या GT हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले असल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या मुलाच्या वडिलांचे नाव यशवंत साळवे असून त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळले आहे. यशवंत यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे ज्यांना मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी या मुलाच्या वडिलांच्या अकाऊंटवर पैसे जमा करावेत...
मदत कशी कराल?
यशवंत साळवे यांचा Google pay No- 8108361432
बँक अकॉउंट नंबर :-054601508446
IFSC Code :- ICIC0000546