Home > News Update > कागदाला २००, बँक खात्याला २००, हेलपाट्याने दोन दिसाचा रोजगार बुडाला, हातात काय राहिलं?

कागदाला २००, बँक खात्याला २००, हेलपाट्याने दोन दिसाचा रोजगार बुडाला, हातात काय राहिलं?

कागदाला २००, बँक खात्याला २००, हेलपाट्याने दोन दिसाचा रोजगार बुडाला, हातात काय राहिलं?
X

महाराष्ट्रात लाडक्या बहिणींच्या काय आहेत तक्रारी? गाव खेड्यात काम करणाऱ्या शेतकरी,शेतमजूर स्त्रियांच्या समस्या सुटल्या का? लोकप्रतिनिधींच्या कामावर स्त्रिया समाधानी आहेत का ? थेट शेतात जाऊन शेतकरी शेतमजूर स्त्रियांचे प्रश्न जाणून घेतले आहेत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…

Updated : 19 Sep 2024 11:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top