Home > Max Woman > नवरा आणि बायकोच भांडण कंचा कोर्टात जातं? एका कराळे मास्तरांचं विश्लेषण

नवरा आणि बायकोच भांडण कंचा कोर्टात जातं? एका कराळे मास्तरांचं विश्लेषण

नवरा आणि बायकोच भांडण कंचा कोर्टात जातं? एका कराळे मास्तरांचं विश्लेषण
X

भारतीय समाज व्यवस्थेमध्ये लग्न हा एक महत्त्वाचा घटक आहे. नवरा बायको हे संबंध कौटुंबिक संस्थेसाठी महत्त्वाचे असतात.. परंतु संसारात जेव्हा कल निर्माण होतं त्यावेळेस नवऱ्याच्या अधिकार काय असतात आणि बायकोच्या अधिकार काय असतात? हे कोर्टात ठरवलं जातं.. कोणतं कोर्ट असतं कोणाचे काय अधिकार असतात? निकाल लागल्यावर संपत्तीची आणि मुलांची वाटणी कशी होते? पहा कौटुंबिक न्यायालयातील नवरा बायकोच्या भांडणावरती स्पष्टीकरण देणारा कराळे मास्तरांचा अभ्यास पूर्ण व्हिडिओ...

Updated : 21 March 2023 7:51 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top