Home > मॅक्स वूमन > महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः करावे – सक्षणा सलगर

महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः करावे – सक्षणा सलगर

महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः करावे – सक्षणा सलगर
X

शबरीमाला मंदिर प्रवेश हा नारीशक्तीचा विजय आहे तसेच मंदिर प्रवेशाकडे मी वेगळ्या पद्धतीने बघते... मला असं वाटतेय की महिलांना मंदिरात जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. कायद्याने असं सांगितले नाही परंतु ही मानवाने तयार केलेली बंधन आहेत. तसेच महिलांनी स्वतःचे संरक्षण स्वतः करावे त्यांनी कुणावर अवलंबून राहिलं नाही पाहिजे.. असं मॅक्सवुमनच्या फेसबुक लाईव्ह मध्ये राष्ट्रवादी युवतीच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी म्हटलं आहे... पाहा हा व्हिडीओ...

Updated : 2 Jan 2019 4:18 PM IST
Next Story
Share it
Top