Home > मॅक्स वूमन > महिला संघाचा दणदणीत विजय...

महिला संघाचा दणदणीत विजय...

महिला संघाचा दणदणीत विजय...
X

दोन देशांमध्ये आयसीसी महिला चॅम्पियनशिप अंतर्गत मालिका सुरू आहे. दरम्यान महिला क्रिकेट संघाने गुरुवारी येथे झालेल्या दुसऱ्या वन डे लढतीत यजमान श्रीलंकेवर सात धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताकडून मिळालेल्या २२० धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला डाव २१२ धावांपर्यंतच मजल मारता आली. तर कर्णधार मिताली राजने ४ चौकारांसह ५२ दमदार अर्धशतक आणि तानिया भाटीया हिने अवघ्या 66 चेंडूंत नऊ चौकारांसह ६८ धावा व अखेरच्या महत्त्वाच्या क्षणी दोन झेल व एक यष्टिचीत करीत विजय मिळवून दिला.

Updated : 15 Sept 2018 3:43 PM IST
Next Story
Share it
Top