मासिक पाळी न येण्याची कारणे व उपाय...
Max Maharashtra | 22 Dec 2018 5:05 PM IST
X
X
हल्ली सुमारे ८० ते ९० टक्के मुलींना अनियमित मासिक पाळीची समस्या आहे. मासिक पाळी उशीरा येणे, दर महिना आड येणे किवा दोन-दोन महिन्यांनी येणे अशी अनियमितता मुलींमधे सर्रास आढळते. हे सारं एका दिवसात घडतं असं अजिबात नाही. दोन-चार वर्षे हे सतत असंच घडत राहतं आणि त्यातून मासिक पाळी अनियमित होण्याची तक्रार सुरू होते. हि एक गंभीर समस्या आहे. याबाबत उपाय जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ-
Updated : 22 Dec 2018 5:05 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire