Home > मॅक्स वूमन > निर्भया हत्याकांडानंतर सहा वर्षात झालेला बदल...

निर्भया हत्याकांडानंतर सहा वर्षात झालेला बदल...

निर्भया हत्याकांडानंतर सहा वर्षात झालेला बदल...
X

१२ डिसेंबर २०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भया गँगरेप ला आज सहा वर्ष पूर्ण झालीत परंतु या सहा वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या घटना किती प्रमाणात वाढल्या? देशालाच नाही तर जगाला हादरून टाकणाऱ्या या घटनेतून आपण काय शिकलो

आणि काय बदल घडवला. दिल्लीतल्या निर्भयाप्रमाणे अनेक सामान्य निर्भयांना न्याय मिळाला आहे का? अशा एक ना अनेक प्रश्नांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रियदर्शनी हिंगे यांनी…

Updated : 16 Dec 2018 5:41 PM IST
Next Story
Share it
Top