Home > मॅक्स वूमन > आली माझी गं पाळी... मीच देते तुला टाळी

आली माझी गं पाळी... मीच देते तुला टाळी

आली माझी गं पाळी... मीच देते तुला टाळी
X

मुलींना मासिक पाळी येणं ही जरी आनंदाची बाब असली तरी आपला समाज या मासिक पाळीला विटाळ या दृष्टिकोनातून पाहात असतो. मात्र समाजातील ही समज कधी बदलणार हा प्रश्न आजही भेडसावत आहे. या मासिक पाळीवर लेखिका सावनी गोडबोले आणि प्रसाद गोडबोले यांनी सुंदर अशी कविता लिहून समाजातील पाळीविषयी सत्य परिस्थिती मांडली आहे. पाहा हा व्हिडिओ

https://youtu.be/JO1bsCChdnQ

Updated : 5 Jan 2019 3:34 PM IST
Next Story
Share it
Top