सोनाली लवकरच परतणार मायदेशी...
Max Maharashtra | 2 Nov 2018 6:24 PM IST
X
X
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हि सध्या न्यूयॉर्कमध्ये हायग्रेड कॅन्सरवर उपचार घेत आहे. त्याबाबत तिची मैत्रीण अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिने एका मुलाखतीत एक आनंदाची बातमी दिली आहे.
तिने सांगितले आहे की, अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या तब्येतीत सुधारणा होत असून ती डिसेंबर महिन्यात मायदेशी परत येऊ शकते. तिने न्यूयॉर्कमध्ये सोनालीची भेट घेतली. पुढे ती सोनालीबाबत म्हणाली की, 'सोनाली खूपच शूर आहे. आता ती पहिल्यासारखीच फिट दिसत आहे. लवकरच तिचे आयुष्य पूर्वीसारखे सुरू होईल',
Updated : 2 Nov 2018 6:24 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire