सोनालीने दिला आठवणींना उजाळा...
Max Maharashtra | 4 Oct 2018 8:28 PM IST
X
X
अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या काही दिवसांपासून हायग्रेड कॅन्सर साठी उपचार घेत आहे. तिने आता तिचा नवा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधून तिने लवकरच परत येणार असल्याचे सांगितले आहे.
सोनालीला कॅन्सरचं निदान होण्याअगोदर सुरु असलेला तिच्या शो बाबतच्या आठवणींना तिने उजाळा दिला आहे. तसेच आपल्या शोमधील स्पर्धकांना तिने प्रोत्साहित देखील केले आहे. तिने सध्या तिचा उपचार सुरु असताना, घडणाऱ्या काही इमोशनल गोष्टी शेअर केल्या आहेत. पाहा सोनाली या व्हिडीओमध्ये काय म्हणाली आहे,
https://www.instagram.com/p/BogO9bVnovq/?utm_source=ig_embed
Updated : 4 Oct 2018 8:28 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire