Home > मॅक्स वूमन > केरळमधील सबरीमाला प्रकरणावर काय बोलल्या पूनम महाजन 

केरळमधील सबरीमाला प्रकरणावर काय बोलल्या पूनम महाजन 

केरळमधील सबरीमाला प्रकरणावर काय बोलल्या पूनम महाजन 
X

कलर्स मराठीच्या अस्सल पाहुणे इरसाल नमुने या भागात भाजप खासदार पूनम महाजन व पंकजा मुंडे या दोघींची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी मकरंद अनासपुरे यांनी सबरीमाला मंदिर महिलांच्या प्रवेशाबद्दल विचारले असता त्यांनी आपले मत मांडले आहे. पाहा काय म्हटल्या पूनम महाजन…

साभार - कलर्स टीव्ही, बज मराठी

Updated : 21 Dec 2018 2:58 PM IST
Next Story
Share it
Top