महिला पत्रकारांना ऑफर देत...... केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप
Max Maharashtra | 10 Oct 2018 2:40 PM IST
X
X
बॉलीवूड बरोबर #metoo आत्ता राजकारणाकडे वळलं आहे. यामध्ये परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे. अकबर हे मुलाखतीच्या निमित्ताने महिला पत्रकारांना हॉटेलमध्ये नेऊन दारू आणि बेडची ऑफर देत, असा आरोप आता समोर आला आहे. हे आरोप प्रिया रमाणी नावाच्या महिलेने ट्विट केलंय की, अकबर यांनी मुलाखतीदरम्यान हॉटेलच्या खोलीत काही महिला पत्रकारांसोबत असे वर्तन केले. त्याचबरोबर अजून एक शुभा राहा नावाच्या महिलेने ट्विट केलंय की, 1995 मध्ये कोलकाता येथील हॉटेलमध्ये आपल्यासोबतही अकबर यांनी असे वर्तन केले.
Updated : 10 Oct 2018 2:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire