Home > मॅक्स वूमन > देशभरातील मेडिकल 28 सप्टेंबरला बंद

देशभरातील मेडिकल 28 सप्टेंबरला बंद

देशभरातील मेडिकल 28 सप्टेंबरला बंद
X

ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट' (एआयओसीडी) या देशभरातील केमिस्ट्स आणि वितरकांच्या सर्वात मोठ्या कंपनीने 28 सप्टेंबरला बंदची हाक दिली आहे. औषधांची ऑनलाईन विक्री आणि ई-फार्मसीच्या निषेधार्थ देशभरातील केमिस्ट्सनी संपाचं हत्यार उपसलं आहे.

Updated : 21 Sept 2018 7:35 PM IST
Next Story
Share it
Top