पास करण्यासाठी प्राध्यापकांची शरीरसुखाची मागणी
Max Maharashtra | 19 Sept 2018 7:35 PM IST
X
X
नाशिक येथील पंचवटी काॅलेजमधील प्रवीण सुर्यवंशी व सचिन सोनवणे या प्राध्यापकांनी बारावीत तीन वेळा नापास होणा-या विद्यार्थिनीकडे शरिरसुखाची मागणी केल्याचे समोर येत आहे. पोलिस ठाण्यात या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Updated : 19 Sept 2018 7:35 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire