Home > मॅक्स वूमन > पाच मिनिटात सुंदर गणेशमूर्ती...

पाच मिनिटात सुंदर गणेशमूर्ती...

पाच मिनिटात सुंदर गणेशमूर्ती...
X

एका भांड्यात तुरटी गरम केली की तिचे लगेच पाणी बनते . हे पाणी फक्त गणपतीच्या साच्या मध्ये ओतले की पाच मिनिटात सुंदर गणेशमूर्ती तयार. सेवानिवृत्त प्रा. एन. के. जोशी सर यांनी तयार केलेला तुरटी पासूनचा गणपती. विसर्जना नंतर ही नदी , तलाव, विहीर यांतील गाळ आपोआप साफ करण्यास व तयार करण्यास ही अतिशय सोपा.

Updated : 11 Sept 2018 3:06 PM IST
Next Story
Share it
Top