Home > मॅक्स वूमन > मॅक्सवुमनच्या पोलमध्ये स्मृती इराणीच्या प्रश्नावरच प्रश्नचिन्ह

मॅक्सवुमनच्या पोलमध्ये स्मृती इराणीच्या प्रश्नावरच प्रश्नचिन्ह

मॅक्सवुमनच्या पोलमध्ये स्मृती इराणीच्या प्रश्नावरच प्रश्नचिन्ह
X

रक्ताने माखलेला पॅड घेऊन तुम्ही मित्रांच्या घरी जाता का, मग मंदिरात कसं जाल? हा स्मृती इराणी यांचा सवाल तुम्हाला योग्य वाटतो का? असा पोल मॅक्सवुमनने घेताच त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. १८% वाचकांच्या मते हा प्रश्न योग्य आहे तर ८२% वाचकांच्या मते हा प्रश्नच अयोग्य होता. या पोलनुसार वाचकांनी स्मृती इराणी यांच्या प्रश्नावर उत्तरे देणे तर सोडाच त्या प्रश्नावरचं आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Updated : 25 Oct 2018 7:00 PM IST
Next Story
Share it
Top