22 वर्षापासुन असणारी 5 फुट लांब जट काढली
Max Maharashtra | 2 Sept 2018 6:49 PM IST
X
X
नारायणगाव येथे विठाबाई नारायणगांवकर यांच्या कन्या मालती इनामदार यांच्या डोक्पात 22 वर्षापासुन असणारी 5 फुट लांब असलेली जट महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी त्याचे प्रबोधन करून जट काढली.यावेळी महाराष्ट्र अंनिसचे पुणे जिल्हा सचिव मनोहर शेवकरी तसेच पुणे जिल्हा महिला संघटक साधना बाजारे उपस्थित होते.
Updated : 2 Sept 2018 6:49 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire