शिवसेनेच्या महिला रणरागिणींचा अंधश्रद्धेवर प्रहार
टीम मॅक्स महाराष्ट्र | 23 March 2022 6:21 PM IST
X
X
ठाण्यात श्रीदत्तप्रबोधिनी नावाने अध्यात्मिक संस्थेतर्फे सर्व सामान्य लोकांना अंधश्रद्धेच्या माध्यमातून लुबाडणाऱ्या कुलदीप निकम नावाच्या भोंदूबाबाला शिवसेनेच्या कल्याणच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्याने भोंदूबाबाला चोप देऊन केले पोलिसांच्या हवाली केला. हा भोंदूबाबा बायकोला सोडून आपल्या दुसऱ्या भक्त महिलेसोबत राहात होता आणि आपल्या छोट्या भाच्याला नरबळी देण्याची तैयारी त्याने चालवली होती. विशेष म्हणजे याभोंदूबाबाचा भांडाफोड करण्यात त्यांची पत्नी आणि बहीण देखील आघाडीवर होती, प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी संबधितांशी चर्चा करुन केलेला भांडाफोड...
Updated : 23 March 2022 6:21 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire