Home > मॅक्स व्हिडीओ > शिक्षणात आरक्षण पण नोकऱ्यांचे काय? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

शिक्षणात आरक्षण पण नोकऱ्यांचे काय? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

शिक्षणात आरक्षण पण नोकऱ्यांचे काय? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल
X

शिक्षणात आरक्षण तर द्याल पण नोकरीमध्ये आरक्षण देण्यासाठी सार्वजनिक कंपन्या आहेत का, त्यांचे तर खासगीकरण केले जाते आहे, असा परखड सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. लोकसभेत अनुसूचित जाती सुधारणा विधेयकरील चर्चे दरम्यान सावंत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.


Updated : 28 March 2022 8:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top