शिवसेना भाजप युतीचं काय होणार?
Max Maharashtra | 30 Oct 2019 3:04 PM IST
X
X
शिनसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) मध्ये मुख्यमंत्री पदावरुन निर्माण झालेल्या नाट्यावर अजुनही पडदा पडत नाही आहे. ५०-५० चा फॉर्मुला जुळणार की नाही यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहेत. महायुतीचे रुसवे फगवे संपणार की नाही? शिवसेना भाजप युतीचं काय होणार? सांगतायत राजकीय विश्लेषक संतोष प्रधान...पाहा व्हिडीओ
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/526914744552607/?t=0
Updated : 30 Oct 2019 3:04 PM IST
Tags: aaditya-thackeray bjp chandrakant patil CM devendra Fadanavis girish mahajan maharashtra election result SANJAY RAUT Shivsena Shivsena and bjp uddhav thackeray आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस भाजप शिनसेना
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire