Home > मॅक्स व्हिडीओ > अधिकारी करणार का भाजप सरकारचा प्रचार ? | Suhas Palshikar

अधिकारी करणार का भाजप सरकारचा प्रचार ? | Suhas Palshikar

अधिकारी करणार का भाजप सरकारचा प्रचार ? | Suhas Palshikar
X

'नावाला अधिकारी,म्हटले तर प्रचारासाठी बिगारी' भाजप सरकारच्या भारत विकास संकल्प यात्रेच्या प्रचारासाठी सरकारी अधिकाऱ्यांचा वापर सरकारकडून केला जाणार आहे देशातील ७६५ जिल्ह्यांमध्ये प्रचार होणार असून निवडणूकीच्या वेळेत सरकारी अधिकारी करणार यात्रेच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. परंतू असं प्रशासनातीलं अधिकारी कर्मचाऱ्यांकडून राजकीय पक्षांच्या प्रचारात वापर करणे कीतपत योग्य आहे. यासंदर्भात सविस्तर विश्लेषण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी केलं आहे.

Updated : 30 Oct 2023 7:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top