Home > मॅक्स व्हिडीओ > एकाच मातीत दोन संमेलनं घेण्याची वेळ का आली?

एकाच मातीत दोन संमेलनं घेण्याची वेळ का आली?

एकाच मातीत दोन संमेलनं घेण्याची वेळ का आली?
X

उदगीर येथे नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन पार पडले. एकाच शहरात एकाच कालावधीमध्येही दोन संमेलनं पार पडली. पण एकाच मातीत दरवर्षी दोन वेगळी संमेलनं का घ्यावी लागतात, साहित्यिकांमध्ये हा वैचारिक संघर्ष का निर्माण झाला आहे, अभिजन विरुद्ध बहुजन हा वाद नेमका काय आहे, साहित्य संमेलनात सामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होते का, यासर्व प्रश्नांची उत्तरं विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश विसपुते यांच्याकडून जाणून घेतली आहेत कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी...


Updated : 25 April 2022 7:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top