Home > मॅक्स व्हिडीओ > मुंबईला विशेष पोलीस आयुक्त कशासाठी ?

मुंबईला विशेष पोलीस आयुक्त कशासाठी ?

मुंबईला विशेष पोलीस आयुक्त कशासाठी ?
X

महाराष्ट्र सरकारने मुंबईसाठी आणखी एक पोलीस आयुक्त पद निर्माण केले असून "विशेष पोलीस आयुक्त " म्हणून देवेन भरती यांची नेमणूक केली आहे. यानियुक्तीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवाय विवेक फणसाळकर सारखे सक्षम अधिकारी आयुक्त पदावर आहेत शिवाय कुठलीही तातडीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही असे असताना ही नेमणूक का? असा प्रश्न आम्ही दोन जेष्ठ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी डॉ संजय अपरांती आणि धनराज वंजारी यांना विचारला, काय म्हणाले ते बघा...


Updated : 6 Jan 2023 4:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top