Home > मॅक्स व्हिडीओ > राज्यात पावसाचं थैमान कशामुळे? हवामान तज्ञ माणिकराव खुळे

राज्यात पावसाचं थैमान कशामुळे? हवामान तज्ञ माणिकराव खुळे

राज्यात पावसाचं थैमान कशामुळे? हवामान तज्ञ माणिकराव खुळे
X

सप्टेंबर महिना परतीच्या मान्सूनचा असतो. अचानक महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस का सुरू झाला? हा परतीचा मान्सून आहे का? सप्टेंबर मध्ये अचानक पाऊस का पडला? अवचित पाऊस आणि शहरांमध्ये पावसामुळे दयना कशामुळे झाली? भारतीय हवामान विभाग (IMD) चे निवृत्त शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्याशी मॅक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पॉडंट विजय गायकवाड यांनी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद...


Updated : 16 Sept 2022 4:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top