आपलं कोकण उत्तरेत रुंदीला जास्त आणि दक्षिणेत कमी का आहे? - कराळे गुरुजी
शुभम पाटील | 31 Oct 2022 7:53 PM IST
X
X
कोकण आपलोच हा हे सर्व महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्याच्या भौगोलिक संपन्नतेमुळे सातत्याने पर्यटकांचा ओढा त्याच्याकडे लागलेला असतो. पण राज्याच्या प्राकृतिक भागांपैकी एक असलेलं जगप्रसिद्ध कोकण हे दक्षिणेला निमुळत का होत जातं? याची भौगोलिक कारणं काय आहेत? सांगत आहे आपल्या सगळ्यांचे लाडके कराळे गुरुजी...
Updated : 31 Oct 2022 7:53 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire