Home > मॅक्स व्हिडीओ > परकीय वित्तसंस्था भारतीय शेअर बाजारातून बाहेर का पडत आहेत?

परकीय वित्तसंस्था भारतीय शेअर बाजारातून बाहेर का पडत आहेत?

परकीय वित्तसंस्था भारतीय शेअर बाजारातून बाहेर का पडत आहेत?
X

परकीय वित्तसंस्था म्हणजेज FII या भारतीय शेअर मार्केटमधून बाहेर पडण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यात वाढले आहे. गेल्या काही महिन्यात जवळपास १ लाख ५० हजार कोटींच्या शेअर्स विक्री या वित्तसंस्थांनी केली आहे. परकीय वित्तसंस्थांनी भारतामधून काढता पाय का घेतला आहे, मोदी सरकारसाठी ही धोक्याची घंटा का आहे, याचे विश्लेषण केले आहे शेअर बाजाराचे अभ्यासक प्रसाद जोशी यांनी...

Updated : 22 May 2022 6:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top