कुणाचं हिंदुत्व खरं या वादात आता 'उपहिंदू' !
टीम मॅक्स महाराष्ट्र | 30 April 2022 8:03 PM IST
X
X
एकीकडे शिवसेना, भाजप आणि मनसेमध्ये कुणाचं हिंदुत्व खरं असा वाद रंगला आहे. आमचंच हिंदुत्व खरं असा दावा प्रत्येक पक्ष करतो आहे. तर तिकडे हरिभाऊ राठोड यांनी या तिन्ही पक्षांच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला टोला लगावत आता उपहिंदू ही नवीन संकल्पना मांडली आहे.
Updated : 30 April 2022 8:03 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire