ओबीसी आरक्षणाला अडथळा कुणाचा?
सागर गोतपागर | 17 Jun 2022 10:28 PM IST
X
X
राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका जाहीर झाल्या आहेत. याबाबत राज्यातील सत्ताधारी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. तर भाजपचे नेते राज्य सरकारकडे बोट दाखवत आहेत. पण ओबीसी आरक्षण रद्द होण्यास नक्की कारणीभूत कोण आहे, या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांची स्फोटक मुलाखत घेतली आहे आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी...
Updated : 17 Jun 2022 10:28 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire