Home > मॅक्स व्हिडीओ > Jantecha Jahirnama | जालना लोकसभेतील पैठण मतदार संघातील मतदारांचा कौल कुणाला ?

Jantecha Jahirnama | जालना लोकसभेतील पैठण मतदार संघातील मतदारांचा कौल कुणाला ?

Jantecha Jahirnama | जालना लोकसभेतील पैठण मतदार संघातील मतदारांचा कौल कुणाला ?
X

जसा उन्हाचा पारा वाढतोय तसाच जालना लोकसभा प्रचाराचा देखील पारा हा वाढत चाललेला आहे जालना लोकसभा मधील पैठण या मतदारसंघांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे हे जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी अजय गाढे यांनी...

Updated : 4 May 2024 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top