Home > मॅक्स व्हिडीओ > ठाण्याचा निकाल काय लागणार ? Eknath Shinde - Uddhav Thackeray यांचे भविष्य दावणीला

ठाण्याचा निकाल काय लागणार ? Eknath Shinde - Uddhav Thackeray यांचे भविष्य दावणीला

ठाण्याचा निकाल काय लागणार ? Eknath Shinde - Uddhav Thackeray यांचे भविष्य दावणीला
X

शिवसेनेच्या बॅटलग्राऊंडवर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि उद्धव गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यातला लोकसभा निवडणुकीतला सामना चांगलाच रंगलाय.निवडणुकीच्या प्रचारात महापालिकेतल्या गोल्डन गँगचा मुद्दा ऐरणीवर आलाय.आरोप प्रत्यारोपात विकासाचे मुद्दे मागे पडू नये यासाठी पहा मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक यांनी राजन विचारे यांची घेतलेली खास मुलाखत...

Updated : 13 May 2024 7:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top