Home > मॅक्स व्हिडीओ > काय आहे सुरक्षा कवच अँड्रॉइड ऍप (Suraksha Kavach) Application ?

काय आहे सुरक्षा कवच अँड्रॉइड ऍप (Suraksha Kavach) Application ?

काय आहे सुरक्षा कवच अँड्रॉइड ऍप (Suraksha Kavach) Application ?
X

आज बाजारात बरेचसे मास्क उपलब्ध आहेत. त्यातील काही चांगल्या दर्जाचे काही नुसत्या साध्य्या कापडापासून बनवले जातात. आपण जो मास्क रोज वापरतो. तो कोरोना पासून बचाव करू शकतो का? हे टेस्ट करणं गरजेचं आहे.

हेल्थ ऑर्गनयझेशन च्या म्हणण्यानुसार ३ लेयेर मास्क कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी फायद्याचं आहे. तुम्ही तुमचा मास्क सुरक्षा कवच (Suraksha Kavach) App ने टेस्ट करू शकता.

सुरक्षा कवच App कसं काम करत?

१. तुम्हाला टेस्टिंग च्या वेळेस मास्क परिधान करावा लागेल.

२. मास्क घातल्यानंतर मोबाईल साधारण ५ सेंटिमीटर वर धरून मास्क मधून हवा फुंकावी लागेल.

३. हवा मोबाईल वर पडल्यानंतर application हवेच्या जोरा नुसार त्याच रूपांतर decibale मध्ये करेल.

४. तुम्हाला मास्क चा रिझल्ट मोबाईल स्क्रीन वर दिसेल.

तुम्ही सुरक्षा कवच application गुगल प्ले वरून डाउलोड करू शकता

https://play.google.com/store/apps/details?id=com.it.testyourmask

Updated : 4 May 2020 11:11 PM IST
Next Story
Share it
Top