आमदार निधी म्हणजे काय रे भाऊ?
विजय गायकवाड | 21 March 2022 12:29 AM IST
X
X
राज्याचं बजेट अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पाच्या चर्चेनंतर अर्थमंत्री अजित दादांनी मोठ्या घोषणा केल्या. येथील प्रमुख घोषणा म्हणजे आमदारनिधी पाच कोटी रुपये आमदारांच्या पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढही केली. नेमका आमदार निधी काय असतो? गावागावात आमदार निधीतून हे काम झालं.. ते काम झालं...असे बोर्ड का लागतात? हे पैसे येतात कुठून? कुठे खर्च होतात? लाभ नेमका होतो कुणाला? या विषयाचा एक्सप्लेनर पहा फक्त Max महाराष्ट्रवर...
Updated : 21 March 2022 12:29 AM IST
Tags: mla fund Maharashtra Government give MLA Fund maharashtra fund Finance minister of Maharashtra Finance Minister Ajit pawar What is MLA Fund
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire