Home > मॅक्स व्हिडीओ > पहा... आझमगडच्या लोकसभा पोटनिवडणुकीची गोष्ट..

पहा... आझमगडच्या लोकसभा पोटनिवडणुकीची गोष्ट..

पहा... आझमगडच्या लोकसभा पोटनिवडणुकीची गोष्ट..
X

1977 च्या आणीबाणी नंतरची ही कहाणी आहे..आजमगढ लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जनता पक्ष आणि काँग्रेस विरोधी ठाकले होते. कोण ठरणार सरस? याकडे संपूर्ण देशाच लक्ष लागलेलं...जनता काँग्रेसवर नाराज असूनही कशी जिंकली काँग्रेसने निवडणूक? आणि जनतेची मनसुद्धा ..जाणून घेऊयात नक्की काय घडलं होतं? प्रतिनिधी भाग्यश्री पाटील यांच्याकडून...


Updated : 14 Jun 2022 5:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top