तुमच्या दोघांच्या भांडणामुळे सामान्य माणूस मरतोय, सत्ताधाऱ्यांना चपराक
टीम मॅक्स महाराष्ट्र | 28 April 2022 8:16 PM IST
X
X
राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करावे असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. पण केंद्रानेच दरकपात करण्याची मागणी राज्यातील नेत्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना काय वाटते आहे हे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी लिलाधर अनुभुले यांनी...
Updated : 28 April 2022 8:16 PM IST
Tags: petrol
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire