Home > मॅक्स व्हिडीओ > कोरोनातून बरं झाल्यावर पुढे काय?

कोरोनातून बरं झाल्यावर पुढे काय?

कोरोनातून बरं झाल्यावर पुढे काय?
X

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंब आणि कार्यालयातले‌ सगळे कर्मचारी बधीत झाले. चौदा दिवसानंतर सगळे बरे होतात. त्यानंतरचा लॉंग कोविड काय आहे? कोविडमधून बरं झाल्यावर शरीरावर काय परिणाम होतो? कोणती लक्षणं दिसतात? शारीरिक आणि मानसिक अवस्था कशी सांभाळावी? या विशेष शास्त्रीय मार्गदर्शन केले आहे इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी खास मँक्स महाराष्ट्राच्या दर्शकांसाठी...

Updated : 24 April 2021 5:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top