राष्ट्रपती जी कोश्यारींची तातडीने उचलबागडी करा: संजय सोनवणी
संजय सोनवणी | 15 Oct 2020 10:06 PM IST
X
X
कोरोनाचा विचार करता, राज्यातील मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, याचा भाजपने विरोध केला आहे. राज्यातील मंदिर तात्काळ खुली करावीत. अशी मागणी भाजपने राज्यपाल यांच्याकडे केली होती. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना धर्मनिरपेक्ष झाला आहेत काय? असा सवाल केला आहे.
धर्मनिरपेक्ष देशातील एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे उपहासात्मक पणे बोलणं म्हणजे घटनात्मक मुल्याची पायमल्ली आहे का? या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय सोनवणी यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बातचित केली... यावेळी त्यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना घटनात्मक तत्त्वाची पायमल्ली करणाऱ्या राज्यपालांना राष्ट्रपतींना तात्काळ परत बोलावे अशी मागणी केली आहे....
पाहा काय म्हणाले संजय सोनवणी...
Updated : 15 Oct 2020 10:06 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire