अजित पवार - सकाळी लवकर उठण्याचे फायदे आहेत...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 4 Jun 2022 3:42 PM IST
X
X
सकाळी लवकर उठण्याची सवय चांगली असते, असे वक्तव्य अजित पवार यांनी पुण्यात केले आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाला लोक येतील का अशी शंका उपस्थित केली जात होती, पण एवढ्या सकाळीही लोक येतात, असे सांगत अजित पवारांनी सकाळी लवकर उठण्याचे फायदे सांगितले.
Updated : 4 Jun 2022 3:42 PM IST
Tags: ajit pawar NCP
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire