Home > मॅक्स व्हिडीओ > साताऱ्यात राजे विरुद्ध शिंदे काय लागणार निकाल ?...| Udayanraje Bhosle vs Shashikant Shinde

साताऱ्यात राजे विरुद्ध शिंदे काय लागणार निकाल ?...| Udayanraje Bhosle vs Shashikant Shinde

साताऱ्यात राजे विरुद्ध शिंदे काय लागणार निकाल ?...| Udayanraje Bhosle vs Shashikant Shinde
X

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि महाविकासआघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात चुरशीची लढत आहे. गेली २५ वर्षे हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने शरद पवार यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे.इथल्या राजकीय समीकरणावर साताऱ्याचे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार यांच्याशी चर्चा केलीय मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी....

Updated : 3 May 2024 8:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top