नितीन गडकरी – अजितदादा पुण्यात प्रदूषण कमी करण्यासाठी फक्त एवढे करा....
टीम मॅक्स महाराष्ट्र | 4 Jun 2022 7:04 PM IST
X
X
अजित पवार यांनी पुढाकार घेतला तर पुण्यातील प्रदुषणावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील प्रदुषणाची समस्या गंभीर झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी टूव्हीलर आणि फोर व्हीलर तयार करणाऱ्या कंपन्यांशी आपण चर्चा आयोजित करु शकतो, पण त्यासाठी इथेनॉलबाबत सरकारने धोरण ठरवण्याची गरज असल्याने अजितदादांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. ते पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या साखर परिषदेत बोलत होते.
Updated : 4 Jun 2022 7:04 PM IST
Tags: nitin Gadkari pune Ajit pawar
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire