Home > मॅक्स व्हिडीओ > खासदार सुनील तटकरे यांच्या घरातील 'हे' दोन ACP तुम्हाला माहित आहे का?

खासदार सुनील तटकरे यांच्या घरातील 'हे' दोन ACP तुम्हाला माहित आहे का?

खासदार सुनील तटकरे यांच्या घरातील हे दोन ACP तुम्हाला माहित आहे का?
X

देश सध्या कोरोना व्हायरस ची लढाई लढत आहे. या विरोधात घरातील ACP (अँटी कोरोना पोलीस) सध्या चोख बंदोबस्तात काम करत आहे. खासदार सुनील तटकरे यांना देखील घरात येत असताना त्यांच्या दोन नातवांनी एसीबी ची भूमिका निभावली. आर्यव्रत आणि आदिराज या दोन नातवांनी तटकरेंना अडवले. आणि सॅनिटाइज केल्यानंतरच त्यांना घरात प्रवेश दिला, पाहा व्हिडीओ

Updated : 24 April 2020 7:07 PM IST
Next Story
Share it
Top