EVM मशीनला शाई फासून निषेध करणारे सुनील खांबे ‘मॅक्समहाराष्ट्र’वर
Max Maharashtra | 23 Oct 2019 7:31 PM IST
X
X
EVM मशीन तसंच सरकारच्या विरोधात ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील खांबे यांनी ईव्हीएम (EVM) मशीनवर शाई ओतून सरकारचा निषेध केला होता. या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी सुनील खांबे (Sunil Khambe) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ईव्हीएम मशीनला शाई फासून ‘ईव्हीएम’चा निषेध करणारे सुनील खांबे आणि ज्येष्ठ पत्रकर कैलाश महापदी, अनिल ठाणेकर, संजय भालेराव सोबत सामाजिक कार्यकर्ते यांच्यांसोबत ‘मॅक्समहाराष्ट्र’वर केलेली खास बातचीत...पाहा व्हिडीओ
https://youtu.be/QXyqQ0mc0h0
Updated : 23 Oct 2019 7:31 PM IST
Tags: congress evm ban Maharashtra Assembly Election 2019 Maharashtra Election 2019 ncp Protest against evm Shivsena Sunil Khambe vba
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire