Home > Election 2020 > 'सरकार काँग्रेसचंच येणार' - नसीम खान

'सरकार काँग्रेसचंच येणार' - नसीम खान

सरकार काँग्रेसचंच येणार - नसीम खान
X

येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचंच (Congress) सरकार येईल असं काँग्रेस नेते नसीम खान यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नसीम खान (Nasim Khan) यांनी ‘मॅक्समहाराष्ट्र’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर मन मोकळेपणाने उत्तर दिली. पाहा नसीम खान यांनी खास मुलाखत...

https://youtu.be/pLcEgJvDzjs

Updated : 30 Sept 2019 10:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top