Home > मॅक्स व्हिडीओ > कसा होता लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा राज्यकारभार?

कसा होता लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा राज्यकारभार?

कसा होता लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा राज्यकारभार?
X

आज लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. त्यानिमित्ताने मॅक्समहाष्ट्र पर्व समतेचा हा विशेष कार्यक्रम घेऊन येत आहे. या कार्यक्रमात मॅक्समहाराष्ट्रचे सीनियर करˈस्पॉन्डन्ट् किरण सोनावणे यांनी डॉ.श्रीमंत कोकाटे यांच्याशी विशेष बातचीत केली.

देवळात चालणाऱ्या अन्नछत्राला देणगी दिली, तर भिकारी जन्माला येतील, पण शाळेला देणगी दिली तर स्वातंत्र्यवादी आणि स्वावलंबी तरुण जन्माला येतील. असा महान विचार मांडणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहूंचा राज्यकारभार नक्की कसा होता, जाणून घेऊया इतिहासाचे अभ्यासक डॉ श्रीमंत कोकाटे यांच्याकडून

Updated : 26 Jun 2021 8:48 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top