Home > Election 2020 > विरोधी पक्ष नेत्यांनो, आता फक्त लढायचं!

विरोधी पक्ष नेत्यांनो, आता फक्त लढायचं!

विरोधी पक्ष नेत्यांनो, आता फक्त लढायचं!
X

शिवसेना सरकार मध्ये जाणार की नाही? शिवसेनेला (Shivsena On CM) कोणते खाती मिळतील? शिवसेना (Shivsena) लाचारी करेल का? असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभे आहेत. मात्र भाजपची (BJP) नाचक्की करण्यासाठी किंवा सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी (NCP) पुर्ण प्रयत्न करत आहे. एव्हाना दोन्हीही कॉंग्रेस (Congress) शिवसेनेला पाठिंबा देतील अशाही राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

जनतेनं स्पष्ट बहुमत देऊनही सत्ता स्थापन करण्यात महायुतीत चाललेली रश्शीखेच आणि खंबीर विरोधक म्हणुन आघाडीकडुन असलेल्या जनतेच्या अपेक्षा पुर्ण करण्यात सगळेच फोल ठरतायत का? जाणुन घेण्यासाठी पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विश्लेषण....पाहा व्हिडीओ.

https://youtu.be/639JHXyUvOM

Updated : 2 Nov 2019 3:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top