Home > Election 2020 > आता राजची सटकली...!

आता राजची सटकली...!

आता राजची सटकली...!
X

महाराष्ट्राच्या राजकारणातील विरोधकांची अवस्था फारच दयनीय झाली असुन या भुमिकेत एकही प्रभावी व्यकतीमत्त्व पाहायला मिळत नाही. आतापर्यंत अनेक बड्या नेत्यांनी विधानसभा गाजवली होती मात्र, हल्ली विरोधकांकडून सरकारला निरुत्तर करणारे प्रश्नच विचारले जात नाहीत.

राज ठाकरे 'मला विरोधी पक्षाचं स्थान द्या' अशी मागणी करत आहेत. आजपर्यंत कोणीही विरोधी पक्षात बसण्यासाठी मागणी केली नव्हती. राज ठाकरे यांचा हा राजकारणातला नवा अध्याय काय बदल घडवणार? पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच विक्ष्लेषण...

https://youtu.be/2wrIEsN9dQE

Updated : 12 Oct 2019 6:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top