साने गुरुजी प्रेरणादायी शिक्षक
Max Maharashtra | 11 Jun 2020 11:21 AM IST
X
X
11 जून साने गुरुजींचा सत्तरावा स्मृतिदिन… 70 वर्षे झाली तरी महाराष्ट्रातील शिक्षकांना सानेगुरुजी प्रेरणादायी आहेत परंतु सानेगुरुजी असे म्हणताना गुरुजींनी शिक्षक म्हणून कुठे काम केले ? कोणते विषय शिकवले? वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसोबत कोणते प्रयोग केले? विद्यार्थ्यांना कशी सामाजिक प्रेरणा दिली?
या विषयी फार माहिती नसते तेव्हा साने गुरुजी हे शिक्षक म्हणून कसे प्रेरणादायी होते याविषयी आपल्याशी बोलताहेत शिक्षकांसाठी साने गुरुजी या पुस्तकाचे लेखक हेरंब कुलकर्णी.... पाहा हा व्हिडिओ
Updated : 11 Jun 2020 11:21 AM IST
Tags: author blog by herab kulkarni herab kulkarni inspirational stories inspirational teacher max maharashtra NIKHIL WAGLE Sane Guruji
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire