Home > मॅक्स व्हिडीओ > समृद्धी महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल संपलं तर काय कराल ?

समृद्धी महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल संपलं तर काय कराल ?

समृद्धी महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल संपलं तर काय कराल ?
X

Maharashtra Samruddhi Mahamarg : नागपूर वरून शिर्डीला निघाला तर 701 किलोमीटर प्रवास तुम्ही दहा जिल्हे 26 तालुके आणि 392 गाव ओलांडून करता.. या महामार्गावर नागपूरहून शिर्डीच्या दिशेने सात ठिकाणी तर शिर्डीहून नागपूरच्या दिशेने सहा ठिकाणी अशा तेरा ठिकाणी इंधन भरण्यासाठी डिझेल आणि पेट्रोल पंपाची सोय करण्यात आली आहे याच ठिकाणी प्रसाधनगह देखील आहे..

खानपान सेवा आहे. टायर पंचर काढण्यासाठी व टायरमध्ये हवा भरण्यासाठी किरकोळ दुरुस्ती आहे... अमरावती जिल्ह्यातील शिवनी या फ्युएल स्टेशनवरती SamruddhiMahamarg समृद्धी महामार्गावर सेवा सुविधांचा आढावा घेतला आहे सिनियर स्पेशल करस्पॉंन्डट विजय गायकवाड यांनी..


Updated : 24 Dec 2022 3:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top