Home > मॅक्स व्हिडीओ > महसूलीत तूट ; 83 हजार कोटींहून अधिक खर्च बेकायदेशीर सरकार कुणावर करित आहे ?

महसूलीत तूट ; 83 हजार कोटींहून अधिक खर्च बेकायदेशीर सरकार कुणावर करित आहे ?

महसूलीत तूट ; 83 हजार कोटींहून अधिक खर्च बेकायदेशीर सरकार कुणावर करित आहे ?
X

नागपूर अधिवेशनात पुरवणी मागण्यात महसूली तूट असूनही 83 हजार कोटींहून अधिक खर्च बेकायदेशीर सरकार विकासाच्या नावावर कुणावर करित आहेत ? सरकारमधील १६ आमदार अपात्रतेच्या भोवऱ्यात असतानाही आताचं सरकार हे बेकायदेशीर आहे. विकासाच्या नावाखाली भकास महाराष्ट्र उभा करण्याचं काम सुरू असून राजकीय पक्षांनी आर्थिक प्रश्न गांभीर्याने हाताळावेत. यासंदर्भातील बँकींग अभ्यासक, अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांचं सविस्तर विश्लेषण...

Updated : 13 Dec 2023 8:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top