Home > Election 2020 > राज ठाकरे यांच्या सभांचा धसका भाजपनं घेतलाय काय, गिरीष महाजन काय म्हणतात ?

राज ठाकरे यांच्या सभांचा धसका भाजपनं घेतलाय काय, गिरीष महाजन काय म्हणतात ?

राज ठाकरे यांच्या सभांचा धसका भाजपनं घेतलाय काय, गिरीष महाजन काय म्हणतात ?
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यभरात एकामागून एक सभा घेत भाजपवर टीका करायला सुरूवात केलीय. राज यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरही नेटिझन्सनी विविध पोस्टस्, मिम्स आणि व्हिडीओ बनवले आहेत. राज ठाकरेंनी सभांमधून व्हिडीओ क्लिप दाखवत भाजप सरकारचे दावे कसे फोल आहेत, हे दाखवायला सुरूवात केलीय. त्यांचं ‘ऐ, लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्यही लोकप्रिय झालंय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपप्रवेश कधी होणार यासह अनेक विषयांवर भाजपचे महाराष्ट्रातील संकटमोचक म्हणून समोर आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राज ठाकरेंच्या सभा आणि बदललेली राजकीय समीकरण यावर मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर स्पष्टीकरण दिलंय.

Updated : 19 April 2019 10:33 PM IST
Next Story
Share it
Top